Swayam Talks
Swayam Talks
  • 737
  • 35 323 568
Purandar Anjir | GI tag for Fig in Maharashtra, India
पुरंदर अंजीर - याची गोष्ट मजेशीर!
'आपली माती आपला GI' - Powered by 'Polad'
Credits - @ganeshhingamire3899
Subscribe करा - youtube.com/@swayamtalks?si=lJMFC21BuNX7XCUY
#purandaradasaru #purandarfort #fruit #maharashtra #maharashtra_ig #maharashtra_desha #gitag #knowledge #knowledgeispower #fyi #knowmore #gitag #swayamtalks #know #knowyourfarmer #fruitlover #healthyfood #healthyfruit #anjeerbenefits #anjeer
Переглядів: 657

Відео

फारसी भाषेची नजाकत मराठीतून! | Ashwin Chitale | WATCH ONLY ON SWAYAM TALKS APP
Переглядів 4,5 тис.12 годин тому
Watch Talk & Interview now - swayamtalks.page.link/ACM24 फारसी भाषा शिकून फारसा उपयोग नाही, हे माहित असूनही, निव्वळ भाषाप्रेम आणि त्या अनुषंगाने त्या भाषेतील साहित्य, संस्कृती आणि तत्त्वज्ञाचा मागोवा घेणारा अश्विन चितळे, भाषा सौंदर्याची अनुभूती देतो. प्रत्येक गोष्ट फायद्यासाठी न करता निखळ आनंद कसा शोधायचा ते सांगतो. तुम्हीपण अशाच आनंदाच्या शोधात असाल तर हा व्हिडीओ खास तुमच्यासाठी! Connect With ...
Badlapur Jamun GI tag
Переглядів 1,2 тис.День тому
रानमेवा - 'बदलापूर जामुन' 'आपली माती आपला GI' - Powered by 'Polad' Credits - @ganeshhingamire3899 Subscribe करा - youtube.com/@swayamtalks?si=lJMFC21BuNX7XCUY #badlapur #badlapurkar_ #badlapurcity #jamun #javaplum #fruit #healthyfood #fyi #knowledge #knowledgeispower #maharashtra #maharashtra_ig #like #reel #gitag #swayamtalks #benefit #javaplum #badlapurkar #like #share
Swanand Kelkar - Time Billionaire | WATCH ONLY ON SWAYAM TALKS APP
Переглядів 1,7 тис.День тому
Watch Talk & Interview now - swayamtalks.page.link/SKM24 'कल करे सो आज कर' किंवा 'नंतरला अंतर' हे वेळेचे महत्त्व शिकवणारे वाक्प्रचार आपण जाणतो, पण त्यावर कृती करत नाही. ज्याला वेळेचं गणित जुळवता आलं तो 'वेळेचा अब्जाधीश' अर्थात 'टाईम बिलेनिअर' होताना आजवर केवळ विचार केलेल्या गोष्टी कृतीत आणू शकतो आणि नवनवीन आव्हानं स्वीकारत आयुष्याचा मनमुराद आनंद घेऊ शकतो. हे सगळं आपल्या स्वानुभवातून सांगत आहे स...
Journey of an Impact Designer | Dhruva Paknikar in conversation with Dr Uday Nirgudkar
Переглядів 6 тис.14 днів тому
इम्पॅक्ट डिझायनिंग जगतात प्रचंड मेहनतीने व अभ्यासाने ध्रुवपद पटकावलेला ध्रुव पाकणीकर त्याच्या अनुभव कथनातून नवीन दृष्टी देत नवी सृष्टी दाखवतो. नव्या तंत्रज्ञानाचा बाऊ न करता ते शिकून घेत त्याचा वापर करून त्याने या क्षेत्रात स्वतःचे नाव कमावले आहे. त्याला सोय, सहानुभूती आणि सौंदर्य यांचा मिलाप करून समाजाला चांगले नागरी जीवन देण्याचा प्रयत्न करायचा आहे. डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीद्व...
Dagdi Jowar GI tag
Переглядів 79514 днів тому
दगडी ज्वारी लै भारी! 'आपली माती आपला GI' - Powered by 'Polad' Credits - @ganeshhingamire3899 #jowar #jowarroti #food Subscribe करा - youtube.com/@swayamtalks?si=lJMFC21BuNX7XCUY - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - Connect With Us : Instagram - talksswayam Facebook - SwayamTalks Twitter - SwayamTalks LinkedIn - www.linkedin.com/co...
Design in Daily Life explained by Dhruva Paknikar | Swayam Talks
Переглядів 38 тис.14 днів тому
इम्पॅक्ट डिझायनिंग जगतात प्रचंड मेहनतीने व अभ्यासाने ध्रुवपद पटकावलेला ध्रुव पाकणीकर त्याच्या अनुभव कथनातून नवीन दृष्टी देत नवी सृष्टी दाखवतो. नव्या तंत्रज्ञानाचा बाऊ न करता ते शिकून घेत त्याचा वापर करून त्याने या क्षेत्रात स्वतःचे नाव कमावले आहे. त्याला सोय, सहानुभूती आणि सौंदर्य यांचा मिलाप करून समाजाला चांगले नागरी जीवन देण्याचा प्रयत्न करायचा आहे. डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीद्व...
Wildlife Research in India | Ashwin Warudkar in conversation with dr. Uday Nirgudkar
Переглядів 4,4 тис.21 день тому
Wildlife Research in India | Ashwin Warudkar in conversation with dr. Uday Nirgudkar
Kokam (Ratnagiri & Sindhudurga) GI tag -
Переглядів 56421 день тому
Kokam (Ratnagiri & Sindhudurga) GI tag -
कोळ्यांवर अभ्यास केलेला भारताचा Spider Man - Ashwin Warudkar | Research on Spiders | Swayam Talks
Переглядів 6 тис.21 день тому
कोळ्यांवर अभ्यास केलेला भारताचा Spider Man - Ashwin Warudkar | Research on Spiders | Swayam Talks
पैठणी एवढी महाग का? ऐका तिच्या निर्मितीची कहाणी! | Balasaheb Kapse | Swayam Talks
Переглядів 13 тис.28 днів тому
पैठणी एवढी महाग का? ऐका तिच्या निर्मितीची कहाणी! | Balasaheb Kapse | Swayam Talks
Ratnagiri Alponso Mango GI tag
Переглядів 691Місяць тому
Ratnagiri Alponso Mango GI tag
'या घोषणां'नी घडविल्या ऐतिहासिक निवडणुका | Ep ११ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
Переглядів 1,2 тис.Місяць тому
'या घोषणां'नी घडविल्या ऐतिहासिक निवडणुका | Ep ११ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
निवडणुकांच्या मार्केटिंगचा फंडा काय असतो? | Ep १३ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
Переглядів 833Місяць тому
निवडणुकांच्या मार्केटिंगचा फंडा काय असतो? | Ep १३ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
कोळ्यांवर अभ्यास केलेला भारताचा Spider Man - Ashwin Warudkar
Переглядів 1,4 тис.Місяць тому
कोळ्यांवर अभ्यास केलेला भारताचा Spider Man - Ashwin Warudkar
Vengurla Kaju GI Tag
Переглядів 1,3 тис.Місяць тому
Vengurla Kaju GI Tag
'नमो' युगाचा उदय कसा झाला? | Ep १० | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
Переглядів 1,3 тис.Місяць тому
'नमो' युगाचा उदय कसा झाला? | Ep १० | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
१९९६-१९९९ निवडणुका: कमळ फुलवणाऱ्या पहिल्या निवडणुकीचे पर्व | Ep ९ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
Переглядів 670Місяць тому
१९९६-१९९९ निवडणुका: कमळ फुलवणाऱ्या पहिल्या निवडणुकीचे पर्व | Ep ९ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
लॅम्बोर्गिनी' च्या डिझाइन टीममधला एकमेव भारतीय! | Dhruv Paknikar - Impact designer from Pune
Переглядів 7 тис.Місяць тому
लॅम्बोर्गिनी' च्या डिझाइन टीममधला एकमेव भारतीय! | Dhruv Paknikar - Impact designer from Pune
१९८९-१९९१ निवडणुका: याच काळात लागली का काँग्रेसला उतरती कळा? | Ep ८ Unbiased with Dr. Uday Nirgurkar
Переглядів 523Місяць тому
१९८९-१९९१ निवडणुका: याच काळात लागली का काँग्रेसला उतरती कळा? | Ep ८ Unbiased with Dr. Uday Nirgurkar
Wygaon Turmeric | GI tag
Переглядів 621Місяць тому
Wygaon Turmeric | GI tag
निवडणुकांना खर्च किती येतो? काही अंदाज? | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
Переглядів 875Місяць тому
निवडणुकांना खर्च किती येतो? काही अंदाज? | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
EVM Hack करता येतं का? | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
Переглядів 1,4 тис.Місяць тому
EVM Hack करता येतं का? | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
१९८०-१९८४ निवडणुका: मातेचा अस्त आणि पुत्राचा उदय पाहिलेला काळ|Ep ७| Unbiased with Dr. Uday Nirgurkar
Переглядів 729Місяць тому
१९८०-१९८४ निवडणुका: मातेचा अस्त आणि पुत्राचा उदय पाहिलेला काळ|Ep ७| Unbiased with Dr. Uday Nirgurkar
Balasaheb Kapse Interview - short clip | Swayam Talks
Переглядів 6 тис.Місяць тому
Balasaheb Kapse Interview - short clip | Swayam Talks
Mangalwedha Jowar GI Tag
Переглядів 455Місяць тому
Mangalwedha Jowar GI Tag
१९७७: काँग्रेसला नाकारणारी देशातील पहिली निवडणूक | Ep ६ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
Переглядів 693Місяць тому
१९७७: काँग्रेसला नाकारणारी देशातील पहिली निवडणूक | Ep ६ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
१९७१ : भारतातले पहिले Early Election | Ep ५ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
Переглядів 1 тис.Місяць тому
१९७१ : भारतातले पहिले Early Election | Ep ५ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
१९६७ : 'आयाराम-गयाराम'ची सुरुवात करून देणारी पहिली निवडणूक | Ep ४ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
Переглядів 1,2 тис.Місяць тому
१९६७ : 'आयाराम-गयाराम'ची सुरुवात करून देणारी पहिली निवडणूक | Ep ४ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
१९५७-१९६२ निवडणुका : भारतातील दिग्गज नेत्यांचे उदयपर्व! | Ep ३ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
Переглядів 1,1 тис.Місяць тому
१९५७-१९६२ निवडणुका : भारतातील दिग्गज नेत्यांचे उदयपर्व! | Ep ३ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar

КОМЕНТАРІ

  • @SureshMore-o6r
    @SureshMore-o6r Годину тому

    How to become part of this show

  • @mallikawaingankar2120
    @mallikawaingankar2120 22 години тому

    Khup Sunder and courageous

  • @anuradhabhagwat4133
    @anuradhabhagwat4133 День тому

    धनश्री ताईंच नाव ज्ञान श्री असायला हवं

  • @babangavhane9861
    @babangavhane9861 День тому

    लुडबुड कोणाच्या आई वडीलांनीकमी करायला हवी

  • @mohanhindlekar7680
    @mohanhindlekar7680 День тому

    महाराष्ट्राची हास्य जत्रा, सदा बहार कार्यक्रम आहे.

  • @arvindmarudkar5288
    @arvindmarudkar5288 2 дні тому

    वैभव म्हणजे कवितेच्या डोहात उडी घेऊन कपारीत अडकणारा कवी.

  • @SwatiRajhansa
    @SwatiRajhansa 2 дні тому

    Apratim❤

    • @swayamtalks
      @swayamtalks 2 дні тому

      यक्षप्रश्न या मालिकेचे सगळे episodes आजच पाहा ua-cam.com/play/PL_FkQxMaUHj9j9RSntDs--W_vPUQbwICv.html

  • @prashantdeshpande212
    @prashantdeshpande212 2 дні тому

    व्हेरी गुड interview.

    • @swayamtalks
      @swayamtalks 2 дні тому

      धन्यवाद!! उद्योग ह्या विषयावरचे videos Swayam Talks वर पाहत राहा ua-cam.com/play/PL_FkQxMaUHj8UuVog9wXxCzRDj0lkEzU6.html

  • @alkajahagirdarj9980
    @alkajahagirdarj9980 2 дні тому

    रोप कुठे मिळेल मला 8/10रोप पाहिजेत

  • @Aditya_VK
    @Aditya_VK 2 дні тому

    शिवरायांनी फारसी भाषेचे मराठीवरील प्रभुत्व कमी करण्याचे खूप प्रयत्न केले होते👑🚩 आपणही फारसी शब्दांना पर्यायी शब्दांचा वापर केला पाहिजे.

  • @sagarsinhpatil8730
    @sagarsinhpatil8730 2 дні тому

    समीर दादा आपल्या असामान्य व्यक्तिमत्वास सलाम

  • @uddhavsolanke3794
    @uddhavsolanke3794 2 дні тому

    Only purple❤

  • @SuryaEnterprises-hn5bf
    @SuryaEnterprises-hn5bf 3 дні тому

    मी आहिल्यानगर चा आहे आमच्या कडे पर्पल ची ए. एम. टी. होती खुप प्रवास केलाय

  • @shreedhar.kangale1780
    @shreedhar.kangale1780 3 дні тому

    Thank u🙏🏻🌹

  • @Asad-kv6uc
    @Asad-kv6uc 3 дні тому

    हिंदू हा शब्द ही फारसीच आहे

  • @aditikalyanideshpande
    @aditikalyanideshpande 3 дні тому

  • @sujaypatil7640
    @sujaypatil7640 3 дні тому

    खूपच छान सर

  • @priyagangal5757
    @priyagangal5757 3 дні тому

    Same question

  • @priyagangal5757
    @priyagangal5757 3 дні тому

    हे products खरे मूळचे कसे ओळखायचे?खात्रीचे ठाण्यात कुठे मिळेल

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 3 дні тому

    मस्त

  • @Manju-fk6qx
    @Manju-fk6qx 3 дні тому

    What aboit orinary candidated; (boy or girl)

  • @kundakulkarni6960
    @kundakulkarni6960 4 дні тому

    छान माहिती

  • @RohitSShembavnekar
    @RohitSShembavnekar 4 дні тому

    खूप छान उत्तरे दिलीस, राहूल दादा! एकदा तरी भेट द्यायलाच हवी तुझ्या आनंदाच्या शेतात! 👍👏👏🍍🍎🥭🍌🍉💐

  • @jtsalve9155
    @jtsalve9155 4 дні тому

    मी,आपल्या सारखाच दारू पित होतो.पण आता खूप घृणा वाटते.

  • @sureshpawar4786
    @sureshpawar4786 4 дні тому

    ❤️❤️अप्रतिम ,खूपच छान, किती तरी प्रेरणादायी विचार...... सरांचे खूप आभारी आहोत 🙏💐👌👌👌😊

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 4 дні тому

    फारशीच्या फरशीने छाटली मराठी शब्दांची वेल. 🙂

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 4 дні тому

    मराठीत वापरण्यात येणार्या ह्या फारशी शब्दांच्या जागी मुळ मराठी शब्द काय होते ? ह्याचाही शोध घ्यायला हवा म्हणजे कोणते शब्द मुळातच आपल्याकडे नव्हते आणि कोणत्या मुळ मराठी शब्दांची जागा फारशी शब्दांनी बळकावली हे पहाणे मनोरंजक ठरेल. असो सुफी संतांचा मी वाचलेला इतिहास फारसा चांगला नाही.

  • @kalpanakoleshwar654
    @kalpanakoleshwar654 4 дні тому

    🏕️🌞🌝🌳💥☺️😳🏝️🌄🌈

  • @ramchandramisal8345
    @ramchandramisal8345 4 дні тому

    भरपूर जंगल तोड झाली आहे. देशातील डोंगर भकास झाले आहेत. मोठ मोठया चर्चा सत्र घेऊन होइलही. पण ही जंगल पुन्हा जशी च्या तशी करता येतील जर खूप खूप खूप प्रमाणात झाड लावली तर हा प्रश्न निघून जाईल .

  • @Priyanshu-jz8bq
    @Priyanshu-jz8bq 4 дні тому

    Jabarjast sir

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 4 дні тому

    छान! पण संस्कृत आणि फारसी भाषेचे संबंध दाखवून उगाच संस्कृत शिकण्याचा आग्रह/बंधन धरू नका म्हणजे झालं. IT, सेवा क्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्था असणाऱ्या भारताला इंग्रजीशिवाय पर्याय नाही, हे ध्यानात ठेवा.

  • @rajendranavgire8526
    @rajendranavgire8526 4 дні тому

    प्रत्येक तांत्रिक क्षेत्रात उमेश भाऊ सारखे निर्माण झाले तर भारत महासत्ता होईल.

  • @madhavnilakhe1602
    @madhavnilakhe1602 4 дні тому

    खूपच छान मुलाखत. मला श्री. प्रसन्न पटवर्धन यांचा एक अविस्मरणीय अनुभव सांगावासा वाटतो. माझे एक मित्र श्री. रमेश जावळे यांचे Collar Bone Fracture असल्यामुळे, ते त्यांच्या कुटुंबीयां समवेत (४ प्रवासी, नवरा, बायको आणि दोन मुले) साधारण १९९८-९९ साली पुण्याहून प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या "गोल्ड लाईन" बसने नागपुर साठी प्रवास करत होते. त्यांच्या ४ आसनांपैकी एका आसन (सीट) तुटलेले होते, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना शारीरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्याचा खूप मानसिक त्रास आणि मनःस्ताप झाला. दुसऱ्या दिवशी त्यांना Office ला काम करता येईना कारण रात्रभराचे जागरण. त्यांनी तो सर्व प्रकार मला विदित केला, आम्ही श्री. प्रसन्न पटवर्धन यांना पत्र लिहून झालेला प्रकार कळवला. त्यांनी त्या पत्राची दखल घेत, आमच्या मित्राला दिलगिरी व्यक्त करत, पुढील ६ महिन्यात पुणे नागपुर किंवा नागपुर पुणे प्रवासाची चार तिकिटे विनामूल्य देण्याचे कबूल केले. एवढेच नाही तर ती बस पुन्हा रस्त्यावर धावणार नाही म्हणून त्याचे पांजिकरण रद्द करून ती बस SCRAP केल्याचं RTO Office चं Certificate देखील पाठवलं. धन्य ते प्रसन्न पटवर्धन. 🙏🏼🙏🏼 माधव निलाखे नागपुर ९८५०० ५०९४४

  • @shivamumbai1
    @shivamumbai1 4 дні тому

    Employment he manasachya garajetun nirman hote.Jar chat gpt manasachi garaj bhagavu lagali ter, ter lonkacha rojgar budala, apoaap technology grakak mele ani nanter technology meli.

  • @shilpanatu9930
    @shilpanatu9930 4 дні тому

    मस्त रे आश्विन. Great going ❤

  • @prasadpatwardhan7279
    @prasadpatwardhan7279 4 дні тому

    A very intelligent man, what future is he explain very well.

  • @shivamumbai1
    @shivamumbai1 4 дні тому

    S.T. mahamandal la take over karun , sarvanche bhala Kara hi vinantee.

  • @shripadchakankar7471
    @shripadchakankar7471 5 днів тому

    Heartiest Congratulation

  • @dhanajiwaghmare5874
    @dhanajiwaghmare5874 5 днів тому

    Sameer u r really good 👍

  • @king_111.
    @king_111. 5 днів тому

    Mlatr he nilesh lankech vatle 😱😅

  • @hemantpaknikar1570
    @hemantpaknikar1570 5 днів тому

    अश्विन, तू स.प. महाविद्यालयात होतास का?

  • @physionehap.1059
    @physionehap.1059 5 днів тому

    Can someone compile all of his videos in his created chanel?

  • @drraufpathan8352
    @drraufpathan8352 5 днів тому

    Good information 🥰